Cricket Match For Today

india vs england semi final पहा कधी होणार!
मित्रांनो आज तुम्हाला मी एक आनंदाची बातमी घेवून आलो आहे. मित्रांनो तुम्हाला सांगतो कि आज india vs england semi final चा सामना होणार आहे. आणि तो सामना भारत आणि इंग्लंड मध्ये  होणार आहे तर मित्रांनो या सामन्याची संपूर्ण माहिती या लेखात मी देत आहे तर लेख संपूर्ण वाचा.

india vs england today match

मित्रांनो india vs england हा सामना सुरु होण्यासाठी काही तास बाकी आहेत. सर माझे क्रिकेट प्रेमी मित्र आतुरतेने वाट पाहत असतील. हा सामना मित्रांनो संध्याकाळी ७ वाजता मुंबईच्या वानखेडे स्टेडीयम वर होणार आहे. या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो थेट फायनल मध्ये जाणार आहे. मित्रांनो या सेमी फायनल मध्ये जिंकणारा संघ हा थेट ८ मार्च ला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडीयम वर होणाऱ्या फायनलमध्ये थेट  न्यूझीलंड शी भिडणार आहे. पहिल्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंड ने दक्षिण आफ्रिकेला हरवून तिने फायनल मध्ये प्रवेश केला आहे.

मित्रांनो संजू सॅमसनच्या ९७ धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजला हरवून  सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.

मित्रांनो लाईव्ह कुठे पाहाल?

टीव्ही: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क (Star Sports Network)

मोबाईल/स्ट्रीमिंग: जिओ हॉटस्टार (JioHotstar) ॲप आणि वेबसाइट

भारतीय संघ: संभाव्य प्लेइंग ११ (Team India)

.अ.क्र.

खेळाडूचे नाव

भूमिका

१

अभिषेक शर्मा / रिंकू सिंग

सलामीवीर

२

इशान किशन

सलामीवीर

३

संजू सॅमसन (यष्टीरक्षक)

फलंदाज

४

सूर्यकुमार यादव (कर्णधार)

फलंदाज

५

तिलक वर्मा

मधली फळी

६

हार्दिक पांड्या

अष्टपैलू (All-Rounder)

७

शिवम दुबे

अष्टपैलू (All-Rounder)

८

अक्षर पटेल

फिरकीपटू (Spinner)

९

कुलदीप यादव / वरुण चक्रवर्ती

फिरकीपटू (Spinner)

१०

अर्शदीप सिंग

वेगवान गोलंदाज

११

जसप्रीत बुमराह

वेगवान गोलंदाज

इंग्लंड संघ: संभाव्य प्लेइंग ११ (Team England)

अ.क्र.

खेळाडूचे नाव

भूमिका

१

फिल सॉल्ट

सलामीवीर

२

जोस बटलर (यष्टीरक्षक)

सलामीवीर

३

हॅरी ब्रूक (कर्णधार)

फलंदाज

४

विल जॅक्स

फलंदाज

५

लियाम लिव्हिंगस्टोन

मधली फळी

६

सॅम कुरन

अष्टपैलू (All-Rounder)

७

जेमी ओव्हरटन

अष्टपैलू (All-Rounder)

८

आदिल रशीद

फिरकीपटू (Spinner)

९

जोफ्रा आर्चर

वेगवान गोलंदाज

१०

मार्क वूड

वेगवान गोलंदाज

११

ख्रिस जॉर्डन

वेगवान गोलंदाज

तर मित्रांनो, आजचा हा india vs england semi final सामना म्हणजे क्रिकेटचा खरा थरार असणार आहे, कारण आज जो संघ बाजी मारेल तो थेट फायनलचं तिकीट बुक करेल. आपल्या टीम इंडियाचा सध्याचा जबरदस्त फॉर्म पाहता, आज वानखेडेवर भारतीय खेळाडू इंग्लंडला नक्कीच धूळ चारतील असं मला मनापासून वाटतंय. संजू सॅमसनची फटकेबाजी आणि बुमराहची गोलंदाजी पाहण्यासाठी मी तर खूप आतुर आहे. मित्रांनो, तुम्ही सुद्धा आज संध्याकाळी ७ वाजता टीम इंडियाला मोठ्या उत्साहात सपोर्ट करायला विसरू नका. शेवटी आपल्या सर्वांची एकच इच्छा आहे – आज आपला भारत जिंकावा आणि फायनलमध्ये जावा! मित्रांनो अशेच match update साठी माझी हि  cricketmatchfortoday.in वेबसाईट search करत राहा. तुम्हाला विश्वासू माहिती इथेच पाहायला नक्की मिळेल.

ipl chi mahiti: वेळापत्रक आणि Team List
ipl chi mahiti: आपल्या क्रिकेटवेड असणाऱ्या भारतामध्ये आयपीएलचा सण कधी येतो याची उत्सुकता भारतातील प्रत्येक माणसाला असते. गेल्या २०२५ चा हंगाम यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर आता सर्व क्रिकेट प्रेमींच्या नजरा होणाऱ्या TATA IPL 2026 कडे लागल्या आहेत. मित्रांनो यंदाचा हा १९ वा होणारा हंगाम अधिक खास असणार आहे, कारण मित्रांनो यात सामन्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. तर मित्रांनो आपण या लेखात आयपीएलच्या या नवीन हंगामाबद्दलची ipl ची माहिती सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. तर चला पुढे पाहूया.

TATA IPL 2026

IPL 2026 चे वेळापत्रक आणि महत्त्वाच्या तारखा

मित्रांनो मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, आयपीएल २०२६ ची सुरुवात २६ मार्च २०२६ पासून सुरू होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना ३१ मे २०२६ रोजी खेळवला जाणार आहे. मित्रांनो यावेळी स्पर्धा तब्बल ७८ दिवस चालणार असून क्रिकेट प्रेमी मोठ्या प्रमाणावर आनंद घेवू शकणार आहेत. जर तुम्हाला या IPL 2026 हंगामाचे नियोजन करायचे असेल, तर हे ipl chi mahiti लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

मित्रांनो यंदा ८४ सामने होणार!

आयपीएलच्या या वर्षीच्या नियमावलीनुसार, २०२६ पासून सामन्यांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. मित्रांनो याआधी ७४ सामने व्हायचे, पण आता या १९ व्या हंगामात एकूण ८४ सामने खेळवले जाणार आहेत. बीसीसीआयने (BCCI) खेळाडूंवर असणारा कामाचा ताण आणि क्रिकेट प्रेमींची मागणी लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. सामन्यांच्या वाढत्या संख्येमुळे यंदाची स्पर्धा अधिक धमाकेदार होणार आहे हे नक्की.

सहभागी १० संघ (IPL 2026 Teams List)

मित्रांनो या वर्षीच्या होणाऱ्या IPL हंगामातही एकूण १० संघ विजेतेपदासाठी एकमेकांशी भिडणार आहेत. मेगा ऑक्शननंतर अनेक संघांचे स्वरूप बदलले असून नवीन खेळाडूंच्या एन्ट्रीमुळे स्पर्धा पावरफुल होणार आहे. सहभागी संघांची नावे खालीलप्रमाणे आहेत:

Chennai Super Kings (CSK) – ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली चेन्नई पुन्हा एकदा सज्ज आहे.

Mumbai Indians (MI) – हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सची धुरा सांभाळताना दिसेल.

Royal Challengers Bengaluru (RCB) – गतविजेते आरसीबी आपल्या जेतेपदाचे रक्षण करण्यासाठी मैदानात उतरतील.

Kolkata Knight Riders (KKR)

Gujarat Titans (GT)

Rajasthan Royals (RR)

Delhi Capitals (DC)

Lucknow Super Giants (LSG)

Sunrisers Hyderabad (SRH)

Punjab Kings (PBKS)

मित्रांनो अशा प्रकारे या १० बलाढ्य संघांची ipl chi mahiti तुमच्या लक्षात असणे व तुमच्या अभ्यासासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल.

स्पर्धेचे स्वरूप (Tournament Format)

मित्रांनो २०२६ मध्ये ‘Double Round-Robin’ फॉरमॅटचा पुन्हा एकदा वापर करण्याची शक्यता आहे. प्रत्येक संघ इतर संघांशी दोनदा खेळेल, ज्यामुळे गुणतालिकेत वरच्या स्थानी पोहचण्यासाठी प्रत्येक संघाला पुरेसा वाव मिळेल. साखळी सामन्यानंतर नेहमीप्रमाणे प्ले-ऑफचे सामने होतील आणि त्यानंतर भव्य फायनल पार पडेल. मित्रांनो या नवीन फॉरमॅटची ipl ची माहिती आता क्रिकेट वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

वेळापत्रक जाहीर होण्यास उशीर का?

BCCI ने मित्रांनो सध्या आतापर्यंत सविस्तर वेळापत्रक जाहीर केलेले नाही. याचे मुख्य कारण म्हणजे काही राज्यांमधील विधानसभा निवडणुका चालू आहेत. त्याच बरोबर सुरक्षा व्यवस्था आणि इतर तांत्रिक बाबी तपासून लवकरच टप्प्याटप्प्याने हे वेळापत्रक प्रसिद्ध केले जाईल. तरीही क्रिकेट प्रेमींना काळजी करण्याची गरज नाही, कारण मित्रांनो २६ मार्च ही तारीख निश्चित मानली जात आहे.

निष्कर्ष: मित्रांनो या वर्षी आयपीएल २०२६ हा हंगाम क्रिकेट जगात नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज आहे. ८४ सामने आणि १० तगड्या संघांची ही लढाई पाहणे नक्कीच रोमांचक ठरेल. मित्रांनो तुम्हाला हा लेख कसा वाटला? आणि क्रिकेटशी संबंधित अशाच नवनवीन आणि ipl chi mahiti मिळवण्यासाठी माझ्या cricket match for today वेबसाईटला फॉलो करत राहा!

upcoming match india vs south africa ची होणार जोरदार टक्कर
मित्रांनो आज तुमच्या साठी आनंदाची बातमी आहे. आज upcoming match india vs south africa मध्ये धमाकेदार सामना होणार आहे. तर या सामान्य बद्दलची संपूर्ण माहिती या लेखात पुढे आपण पाहणार आहोत तर हा लेख मित्रांनो पर्ण वाचा.तर चला पुढे पाहूया हा सामना कसा होणार आहे.

india vs south africa

मित्रांनो क्रिकेट हा केवळ एक खेळ नाही तर ती  एक भावना आहे. आणि जेव्हा T20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका समोरासमोर येते, तेव्हा त्या भावनेला वेगळाच उजाळा मिळतो मित्रांनो हे खरं आहे. मित्रांनो आज संध्याकाळी ७:०० वाजता होणाऱ्या या Super 8 सामन्याकडे केवळ भारतच नाही, तर संपूर्ण जगाचे  क्रिकेट वर  डोळे लागलेले आहेत सर्व आतुरतेने वाट पाहत आहे. एका बाजूला सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील ‘मेन इन ब्लू’, तर दुसऱ्या बाजूला एडन मार्कराम यांच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेचे ‘प्रोटिज’ आहे. हा सामना म्हणजे केवळ दोन संघांची लढाई नाही  आहे तर दोन वेगळ्या क्रिकेट संस्कृतींची, दोन वेगळ्या मानसिकतांची टक्कर नक्कीच आहे!

upcoming match india vs south africa squad details

world cup t20 team india squad

सूर्यकुमार यादव कर्णधार असलेला हा भारतीय संघाचा तरुण रक्त आणि अनुभव या दोन्हींचा  एक अप्रतिम मिलाफ आहे. चला, तर पाहूया दोन्ही संघातील काही महत्त्वाच्या खेळाडूंवर नजर टाकूया:

फलंदाजी (Batting):

सूर्यकुमार यादव – मित्रांनो T20 क्रिकेटमधील सध्याचा सर्वश्रेष्ठ फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे, तो आज कर्णधारपदाची जबाबदारीही सांभाळणार आहे. त्याचे ३६० अंशातील फटके प्रतिस्पर्धी गोलंदाजांचे डोके नक्की फिरवतात.

संजू सॅमसन आणि इशान किशन – मित्रांनो हे दोन्ही यष्टीरक्षक-फलंदाज संघाला धडाकेबाज सुरुवात आणि  मध्यात भक्कम आधार नक्की देतील.

अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, तिलक वर्मा, शिवम दुबे – भाई हे तरुण खेळाडू म्हणजे भारतीय क्रिकेटचे भविष्य आहे. यांच्यामध्ये मोठ्या फटक्यांची क्षमता तर आहेच, पण दबावाखाली शांत राहण्याचा गुणही यांच्यात दिसून आला आहे.

गोलंदाजी (Bowling):

जसप्रीत बुमराह – मित्रांनो हा जगातील सर्वोत्तम T20 गोलंदाजांपैकी एक आहे. त्याच्या यॉर्कर्स आणि स्लोअर बॉल्सपुढे मोठमोठे फलंदाज गुडघे टेकतात.

अर्शदीप सिंग – भाई पॉवरप्लेमध्ये आणि डेथ ओव्हर्समध्ये अर्शदीप हा संघाचा विश्वासू शस्त्र आहे.

कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती – मित्रांनो  फिरकी गोलंदाजीच्या या जोडीमुळे भारताला मधल्या षटकांमध्ये यांच्यामुळे  विकेट्स मिळवण्याची ताकद जास्त आहे.

अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर – मित्रांनो  हे दोन अष्टपैलू खेळाडू संघाचा समतोल  नक्की राखतात.  आणि गोलंदाजीत योगदान देतानाच फलंदाजी करण्यातही  उपयुक्त ठरतात.

हार्दिक पंड्या आणि मोहम्मद सिराज – भाई हे अष्टपैलू हार्दिक आणि वेगवान सिराज हे संघाला पर्यायी धाव काढण्याची आणि बळी मिळवण्याचे प्रयत्न करतात.

एकूणच पाहता, हा भारतीय संघ अत्यंत संतुलित आहे. फलंदाजी खोल असल्यामुळे एखाद्या खेळाडूचा खराब दिवस असला तरी संघ सावरू घेवू  शकतो.

dakshin africa t20 squad

दक्षिण आफ्रिका हा असा संघ आहे जो नेहमीच भारताला कठीण लढाई देतो. एडन मार्कराम यांच्या नेतृत्वाखालील हा संघ तांत्रिकदृष्ट्या बलाढ्य  नक्की आहे.

त्यांच्या संघातील धोकादायक खेळाडू:

क्विंटन डी कॉक – भाई  डाव्या हाताचा हा आक्रमक सलामीवीर भारतीय गोलंदाजांना सुरुवातीपासूनच दबावाखाली आणू शकतो खूप जबरदस्त खेळतो यार.

डेव्हिड मिलर – मित्रांनो ‘किलर मिलर’ म्हणून ओळखला जाणारा हा फलंदाज अखेरच्या षटकांमध्ये सामना एकट्याने खेळू शकतो त्याची  क्षमता आहे.

डेवाल्ड ब्रेविस – भाई हा एक तरुण खेळाडू ‘बेबी एबी’ म्हणून प्रसिद्ध आहे, आणि त्याची फलंदाजी पाहताना एबी डिव्हिलियर्सची आठवण  नक्की येते.

ट्रिस्टन स्टब्स आणि रायन रिकलटन – हे ही संघाला मध्यात आणि खालच्या फळीत टीमला  मजबूत आधार देतात.

गोलंदाजी:

कगिसो रबाडा – मित्रांनो हा  दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाजीतील आत्मा. त्याचा वेग आणि उसळती गोलंदाजी भारतीय फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरू शकते.

ॲनरिक नॉर्टजे – मित्रांनो  रबाडाइतकाच धोकादायक आहे. यांची वेगवान जोडी भारतीय फलंदाजांना नक्कीच अडचणीत टाकेल.

मार्को जानसेन – उंचेपुरे जानसेन यांच्या गोलंदाजीत स्विंग आणि उसळी दोन्ही असतात.

केशव महाराज आणि जॉर्ज लिंडे – मित्रांनो डाव्या हाताचे दोन फिरकी गोलंदाज भारतीय फलंदाजांचे अवघड करू शकतात.

हा सामना कोण जिंकेल हे सांगणे तसे कठीण आहे, पण काही महत्त्वाचे घटक निर्णायक ठरतील:

१. नाणेफेक आणि खेळपट्टी: Super 8 सामन्यांमध्ये खेळपट्टीचा स्वभाव खूप महत्त्वाचा असतो. जर खेळपट्टी फिरकीला साथ देत असेल, तर भारतीय फिरकीपटूंचा वरचष्मा राहील. जर वेगाला मदत मिळाली, तर दक्षिण आफ्रिकेचे वेगवान त्रिकूट जास्त धोकादायक ठरेल.

२. पॉवरप्लेची कामगिरी: पहिल्या सहा षटकांमध्ये जो संघ आघाडी मिळवेल, त्याचे मनोधैर्य उंचावलेले राहील. भारताकडे बुमराह-अर्शदीप आहेत, तर आफ्रिकेकडे रबाडा-नॉर्टजे. ही लढत आतातच रंगतदार होणार आहे.

३. मध्यक्रमाची जबाबदारी: दोन्ही संघांचा मध्यक्रम मजबूत आहे. सूर्यकुमार, मिलर, स्टब्स यांसारखे खेळाडू मोठे फटके मारण्यात माहीर आहेत. त्यामुळे जो संघ आपल्या मध्यक्रमाचा जास्त चांगला उपयोग करेल, तो सामन्यात वरचढ राहील.

४. डेथ ओव्हर्सची रणनीती: T20 सामन्यांमध्ये अखेरची चार-पाच षटके खूप निर्णायक असतात. या टप्प्यावर भारताकडे बुमराह आणि हार्दिक पंड्याचा पर्याय आहे, तर दक्षिण आफ्रिकेकडे रबाडा आणि नॉर्टजे.

आज संध्याकाळी इतिहास घडणार!

मित्रांनो upcoming match india vs south africa यांच्यातील हा सामना केवळ एक T20 मॅच नाही  ही एक वर्ल्ड कपच्या मार्गावरील एक महत्त्वाची कसोटी आहे. दोन्ही संघांमध्ये प्रतिभावान खेळाडूंची कमतरता नाही. भारताची ताकद त्यांच्या फिरकी गोलंदाजी आणि संतुलित फलंदाजीत आहे, तर दक्षिण आफ्रिकेची ताकद त्यांच्या वेगवान गोलंदाजी आणि आक्रमक फलंदाजीत आहे.

आज संध्याकाळी मैदानावर जो संघ दबावाखाली शांत राहील, जो संघ महत्त्वाच्या क्षणी योग्य निर्णय घेईल तोच संघ विजयी नक्की  होईल. भारतीय चाहत्यांना आशा आहे की सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारत एक दमदार विजय साजरा करेल. पण दक्षिण आफ्रिका हा असा संघ आहे जो शेवटपर्यंत लढा देतो.

तर मित्रांनो, आज संध्याकाळी ७ वाजता टीव्हीसमोर बसा, जर्सी घाला आणि टीम इंडियाला जोरदार पाठिंबा द्या. कारण क्रिकेट असे सांगते  शेवटचा चेंडू टाकला जाईपर्यंत काहीही होऊ शकते! हा Today Match चा दिलाला अपडेट जर तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो कमेंट मध्ये नक्की सांगा.

जय हिंद! टीम इंडिया जिंकेल!