india vs england semi final पहा कधी होणार!

मित्रांनो आज तुम्हाला मी एक आनंदाची बातमी घेवून आलो आहे. मित्रांनो तुम्हाला सांगतो कि आज india vs england semi final चा सामना होणार आहे. आणि तो सामना भारत आणि इंग्लंड मध्ये होणार आहे तर मित्रांनो या सामन्याची संपूर्ण माहिती या लेखात मी देत आहे तर लेख संपूर्ण वाचा.

india vs england today match

मित्रांनो india vs england हा सामना सुरु होण्यासाठी काही तास बाकी आहेत. सर माझे क्रिकेट प्रेमी मित्र आतुरतेने वाट पाहत असतील. हा सामना मित्रांनो संध्याकाळी ७ वाजता मुंबईच्या वानखेडे स्टेडीयम वर होणार आहे. या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो थेट फायनल मध्ये जाणार आहे. मित्रांनो या सेमी फायनल मध्ये जिंकणारा संघ हा थेट ८ मार्च ला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडीयम वर होणाऱ्या फायनलमध्ये थेट न्यूझीलंड शी भिडणार आहे. पहिल्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंड ने दक्षिण आफ्रिकेला हरवून तिने फायनल मध्ये प्रवेश केला आहे.

मित्रांनो संजू सॅमसनच्या ९७ धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजला हरवून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.

मित्रांनो लाईव्ह कुठे पाहाल?

  • टीव्ही: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क (Star Sports Network)
  • मोबाईल/स्ट्रीमिंग: जिओ हॉटस्टार (JioHotstar) ॲप आणि वेबसाइट

भारतीय संघ: संभाव्य प्लेइंग ११ (Team India)

.अ.क्र.खेळाडूचे नावभूमिका
अभिषेक शर्मा / रिंकू सिंगसलामीवीर
इशान किशनसलामीवीर
संजू सॅमसन (यष्टीरक्षक)फलंदाज
सूर्यकुमार यादव (कर्णधार)फलंदाज
तिलक वर्मामधली फळी
हार्दिक पांड्याअष्टपैलू (All-Rounder)
शिवम दुबेअष्टपैलू (All-Rounder)
अक्षर पटेलफिरकीपटू (Spinner)
कुलदीप यादव / वरुण चक्रवर्तीफिरकीपटू (Spinner)
१०अर्शदीप सिंगवेगवान गोलंदाज
११जसप्रीत बुमराहवेगवान गोलंदाज

इंग्लंड संघ: संभाव्य प्लेइंग ११ (Team England)

अ.क्र.खेळाडूचे नावभूमिका
फिल सॉल्टसलामीवीर
जोस बटलर (यष्टीरक्षक)सलामीवीर
हॅरी ब्रूक (कर्णधार)फलंदाज
विल जॅक्सफलंदाज
लियाम लिव्हिंगस्टोनमधली फळी
सॅम कुरनअष्टपैलू (All-Rounder)
जेमी ओव्हरटनअष्टपैलू (All-Rounder)
आदिल रशीदफिरकीपटू (Spinner)
जोफ्रा आर्चरवेगवान गोलंदाज
१०मार्क वूडवेगवान गोलंदाज
११ख्रिस जॉर्डनवेगवान गोलंदाज

तर मित्रांनो, आजचा हा india vs england semi final सामना म्हणजे क्रिकेटचा खरा थरार असणार आहे, कारण आज जो संघ बाजी मारेल तो थेट फायनलचं तिकीट बुक करेल. आपल्या टीम इंडियाचा सध्याचा जबरदस्त फॉर्म पाहता, आज वानखेडेवर भारतीय खेळाडू इंग्लंडला नक्कीच धूळ चारतील असं मला मनापासून वाटतंय. संजू सॅमसनची फटकेबाजी आणि बुमराहची गोलंदाजी पाहण्यासाठी मी तर खूप आतुर आहे. मित्रांनो, तुम्ही सुद्धा आज संध्याकाळी ७ वाजता टीम इंडियाला मोठ्या उत्साहात सपोर्ट करायला विसरू नका. शेवटी आपल्या सर्वांची एकच इच्छा आहे – आज आपला भारत जिंकावा आणि फायनलमध्ये जावा! मित्रांनो अशेच match update साठी माझी हि cricketmatchfortoday.in वेबसाईट search करत राहा. तुम्हाला विश्वासू माहिती इथेच पाहायला नक्की मिळेल.

Pankaj Varik
Pankaj Varik
Articles: 3

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *